Atma Malik Educational & Sports Complex · Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust
Atma Malik Balsanskar ShibirResidential summer camp 2026 · Ages 6–15 (Std I–VIII)Atma Malik International School, Kokamthan, Shirdi–Kopargaon Road
CampusKokamthan, near ShirdiGet directions →
Office hoursMon–Sat · 10 AM–7 PMSunday · 10 AM–5 PM
Shibir children at the swimming pool
Residential camp · 21 April – 11 May 2026

Atma Malik Balsanskar Shibir 2026

Good habits, good values and all-round growth for boys and girls aged 6 to 15 (Std I–VIII).

Register OnlineBrochure (PDF)
Camp at a glance

Shibir highlights 2026

Dates21 April 2026 to 11 May 2026 (summer holidays)
Residential campAt Atma Malik International School, Shirdi–Kopargaon Road, Kokamthan, Tal. Kopargaon
Who can joinBoys and girls aged 6 to 15 years, or Std I to VIII
From all over IndiaOpen to Marathi, Hindi and English-speaking children
Duration7 days, 14 days or 21 days
Camp typeRegular Shibir or Special Cricket Shibir
Register onlineDownload brochure (PDF)

|| सबका मालिक आत्मा ||

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट

आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर 2026

मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम सवयी आवश्यक आहेत आणि उत्तम सवयींसाठी उत्तम संस्कार महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण आपल्यासाठी घेऊन आले आहे आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर.

दि. 21 एप्रिल 2026 ते 11 मे 2026 या सुट्टीच्या काळात निवासी संस्कार शिबिराचे आयोजन आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातर्फे, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी-कोपरगाव रोड, कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे.

परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांच्या कृपाशीर्वादातून आणि संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून संस्कार मूल्यांचा खजिना वय वर्षे ६ ते १५ किंवा इयत्ता पहिली ते आठवी या वयोगटातील मुला-मुलींसाठी खुला करण्यात आला आहे.

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषिक संपूर्ण भारतातील मुला-मुलींसाठी शिबिर प्रवेश उपलब्ध आहे. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामार्फत शिबिरार्थींना अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Collage of Balsanskar Shibir activities
Concept: Hon. Shri Nandkumar Suryawanshi, President of the Trust
Camp activities · शिबिरातील उपक्रम

विविध उपक्रम

देशभरातील नामांकित मान्यवरांचे संस्कार व्याख्यान
बालचित्रपट महोत्सव
शिबिर व्याख्यान
बालकीर्तनकारांचे कीर्तन
आत्मा मालिक संत परिवार ध्यानयोग
बालसंस्कार मार्गदर्शन

विद्यार्थ्यांचे कला, क्रीडा, नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय, स्पर्धा परीक्षा या सर्वांगीण क्षेत्रांमध्ये कौशल्य वृद्धिंगत करण्याचे कार्य या संस्कार शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

In English

The camp includes value-education talks by eminent speakers from across India, a children’s film festival, kirtan by child kirtankars, Atma Malik Sant Parivar meditation (dhyanyog) and balsanskar guidance – and builds skills in art, sports, dance, drama, music, acting and competitive exams.

Objectives · उद्दिष्टे

बालसंस्कार शिबिराची प्रमुख उद्दिष्टे

आत्मा मालिक बालसंस्कार शिबिराची मुख्य उद्दिष्टे मुलांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांच्यावर उच्च मूल्ये आणि नैतिकता रुजवणे आणि त्यांना सुजाण नागरिक बनवणे ही आहेत. हे शिबिर अध्यात्म, योग, कला आणि क्रीडा यांद्वारे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक क्षमतेत वाढ करण्याचे काम करते.

आध्यात्मिक व मानसिक विकासध्यान, आत्मचिंतन आणि गुरुमंत्र (अजपाजप) द्वारे मानसिक शांतता आणि आंतरिक शक्ती विकसित करण्यास मदत करणे.
मूल्यांची रुजवणशिस्त, आदर आणि नैतिक मूल्ये रुजवून मुलांना एक चांगले आणि जबाबदार मानव बनवणे.
सर्वांगीण विकासशारीरिक आरोग्यासाठी पोहणे (Swimming) आणि खेळांचा समावेश करून मुलांचा शारीरिक व मानसिक विकास करणे.
कला आणि कौशल्य विकाससंगीत, गायन, वादन आणि अभिनय यांसारख्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन स्व-अभिव्यक्ती (Self-expression) वाढवणे.
संभाषण कौशल्य व आत्मविश्वाससार्वजनिक भाषणाचे (Public Speaking) प्रशिक्षण देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणे.
शैक्षणिक तयारीमुलांची विचारशक्ती तीक्ष्ण करणे आणि त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे.
सांस्कृतिक जाणीवभारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख करून देणे.
Options & fees · प्रवेश फी नियमावली

Regular Shibir and Special Cricket Shibir

Both camps are offered for 7, 14 or 21 days. The dates, fees and fee rules for each are given below (tap an image to open it full size).

Regular Shibir – batches, dates, fees and fee rules (in Marathi)
Regular Shibir – dates, fees and rules
Special Cricket Shibir – batches, dates, fees and age groups (in Marathi)
Special Cricket Shibir – dates, fees and age groups
Register online
Posters

Shibir 2026 posters

Atma Malik Balsanskar Shibir 2026 poster (in Marathi) Atma Malik Balsanskar Shibir 2026 poster (in Marathi) Atma Malik Balsanskar Shibir 2026 poster (in Marathi) Atma Malik Balsanskar Shibir 2026 poster (in Marathi)
Enquiry

Questions about the Shibir?

Call the enquiry number +91 79719 00111 or see all contacts.

Register onlineContact details